तूर आयातीची मुदत दोन दिवसांत संपेल आणि तुरीच्या दराला आधार मिळेल, असे जाणकार सांगत होते. मात्र सरकारने मंगळवारी मुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यामुळे पुढील वर्षभर म्यानमार, बर्मा, मालावी, मोझांबिक, केनिया या देशांतून तूर आयात होणार आहे. मग याचा देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल? पुढील हंगामावर याचे पडसाद उमटतील का? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
#turimport, #tur, #grains, #agri, #agriculture, #agriculturenews, #pune, #farming, #farmers, #grainsfarming,